loan

  • Last Post 05 July 2023
CroSplen posted this 05 July 2023

नमस्कार सर 

मी महेश रमेश कांबळे

 

 मला माझ्या मोबाईल वर Rupee Flow यांनी लोन घेण्याची लिंक पाठवली. माझी गाडीला खर्च आहे म्हणून मी तुरंत लोन घ्यावं असं मी त्यांचा App download केला त्यात माझी माहिती भरत गेलो. त्यावेळी ६००० रुपये मला ८ दिवसासाठी  मंजूर केले त्यात २२४८ रुपये त्यांची प्रोसेस फी असल्यामुळे मी ते Confirm च्या जागी cancel  केले तरी या लोकांनी माझ्या account मध्ये ३८०० रुपये टाकले आता बोलतात तुम्हाला टोटल ६०४८ रुपये भरावे लागेल आज १० वा दिवस आहे २ दिवसाचे त्यांनी ४५० late चे aad करून आता ६४४८ रुपये भरा म्हणतात loan account ला पाठवल्यानंतर हे त्यांचे Ruls सांगतात जे कोणालाही परवडणारे नाही अशा कंपनी वर कारवाई झाली पाहिजे 

धन्यवाद 

 

Share
FinancePay posted this 05 July 2023

Rupee flow loan app customer care number ❼❹❶❻❼❹❼❽❼❸



Close